न्या. रानडे बालक मंदिर बद्दल
पाश्चात्य देशात किंडर गार्डन सारखे नवीन प्रयोग सुरू झाले होते प्रा. के.गो. पंडित हे नवीन मराठी शाळेचे शालाप्रमुख असताना त्यांनी ३ ते ५ वर्षाच्या मुलांकरता शाळेत वर्ग जून 1936 साली सुरू केला. त्यामध्ये मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीच्या साहित्यांचा उपयोग सुरू केला. लोकप्रियतेमुळे या वर्गाच्या प्रथम २ व नंतर ३ अशा तुकड्या कराव्या लागल्या.
न्या. महादेव गोविंद रानडे यांचे चिरंजीव डॉ. रानडे यांनी ३१ जानेवारी, १९५० रोजी सोसायटीला एक लाख रुपयांची देणगी दिली. त्यातून नर्सरी स्कूलच्या जागे करिता व इमारती करिता खर्च कराव ...
अचूक तपशीलवार माहिती
न्या. रानडे बालक मंदिरच्या सर्वोत्कृष्टतेची मांडणी
0
विद्यार्थी नोंदणी संख्या
0+
आनंदी पालक
0
प्रमाणित शिक्षक
शाळेला मिळालेले पुरस्कार
हुजूरपागा करंडक स्पर्धेतील शिशुमंदिरची भव्य कामगिरी
शिक्षण विवेक नाट्यछटा २०२४: तृतीय स्थानाचा गौरव
द्वितीय पारितोषिक – राष्ट्रभक्तीपर समूहगीत स्पर्धा २०२२–२३