- Events /
- गणपती विसर्जन
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा भावपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी नवीन मराठी शाळा आणि न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी तसेच तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या छोट्याशा विसर्जन मिरवणुकीत न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ढोलपथकाचे सुंदर वादन करत उत्साहाचे वातावरण निर्माण केले. 🥁🎶
कार्यक्रम
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More
-
बिनभिंत उपक्रम - झा ...
बिनभिंती’ उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांनी ब ... Read More
-
दहीहंडी श्रीकृष्ण ज ...
शाळेत छोटा गट आणि मोठा गटातील चिमुकल्यांसोबत द ... Read More
-
‘पाऊसपंचम’
मराठीशाळा
🌧️ ‘पाऊसपंचम’ — जलचक्राची अनोखी ... Read More
-
गणेशोत्सव
सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.० ... Read More