प्रवेश सुरु

भोंडला

भोंडला

आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलींनी फेर धरून शिक्षिकांसोबत भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणण्याचा आनंद घेतला. मुलींनी गाणी म्हणण्याचा छान प्रयत्न केला. भोंडल्याची खिरापत म्हणून सर्व मुलांना चविष्ट उपमा व ओल्या नारळाची करंजी खाऊ देण्यात आली. या उपक्रमामुळे मुलांना आपल्या पारंपरिक संस्कृतीची ओळख झाली आणि शाळेतील वातावरण आनंदमय झाले.

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स