प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

 दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

दसऱ्याच्या मंगलमय निमित्ताने न्या. रानडे बालक मंदिर येथे खेळांचे पूजन आणि पाटीपूजन उत्साहात संपन्न झाले.

शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अमिता ताई यांच्या हस्ते खेळांचे पूजन करण्यात आले. मुलांनी आपापल्या वर्गात पाटीपूजन केले. तसेच सर्व ताईंनी मुलांना दसऱ्याचे महत्त्व सांगणारी गोष्ट आणि माहिती देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला. 🌸

🌿 परंपरेतून संस्कार, आनंदातून शिक्षण आणि शुभारंभातून ज्ञानाची नवी वाट! 🌿

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स