- Events /
- बिनभिंतीची शाळा’ - अष्टभुजा देवी
बिनभिंतीची शाळा’ - अष्टभुजा देवी
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ या उपक्रमांतर्गत अष्टभुजा देवीच्या मंदिरात भेट देण्यासाठी नेण्यात आले. या भेटीद्वारे मुलांना धार्मिक स्थळाची माहिती मिळाली तसेच प्रत्यक्ष अनुभवातून परिसराची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. 🙏🌺
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More