प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक्रम

कर्तृत्वाचा सन्मान... समर्पणाचा गौरव!

प्रत्येक मूल शिकू शकते, प्रगती करू शकते, फक्त त्याला गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची आणि समजून घेणाऱ्या हातांची!

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्पेशल एज्युकेटर्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

अशाच समर्पित कार्य करणाऱ्या आठ कर्तृत्ववान महिलांचा 'नवदुर्गा सत्कार' या उपक्रमांतर्गत गौरव करण्यात आला.

डॉ. जाई जोशी, डॉ. स्वच्छंदी बनकर, सौ. अनिता घाटणेकर, सौ. अवंती पटवर्धन, प्रियदर्शिनी शेट्टी, सुनीता लेले, नम्रता (संध्या) परचुरे आणि पूजा गयावळ या सर्वांचा सन्मान करून त्यांच्या प्रेरणादायी कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

समाजात समावेशक शिक्षणाचा विचार रुजवणाऱ्या आणि प्रत्येक बालकाच्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या या सर्व भगिनींना मनःपूर्वक अभिवादन!

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स