- Events /
- दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमी
दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमी
शाळेत छोटा गट आणि मोठा गटातील चिमुकल्यांसोबत दहीहंडीचा उत्साहपूर्ण सोहळा साजरा करण्यात आला. 🌸✨
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अमिता ताई दाते यांनी विधिवत दहीहंडीचे पूजन केले. 🙏🌺
आज शाळेत प्ले ग्रुप आणि मिनी केजीच्या चिमुकल्यांसोबत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अमिता ताई दाते यांनी बाळकृष्णाची भक्तिभावाने पूजा केली.
तर सौ. समृद्धी ताई यांनी सुंदर पाळणा म्हणून कृष्णजन्माचा आनंद अधिकच द्विगुणित केला.
कार्यक्रम
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More
-
बिनभिंत उपक्रम - झा ...
बिनभिंती’ उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांनी ब ... Read More
-
दहीहंडी श्रीकृष्ण ज ...
शाळेत छोटा गट आणि मोठा गटातील चिमुकल्यांसोबत द ... Read More
-
‘पाऊसपंचम’
मराठीशाळा
🌧️ ‘पाऊसपंचम’ — जलचक्राची अनोखी ... Read More
-
गणेशोत्सव
सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.० ... Read More