प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • शाळेतील गंमत जत्रा

शाळेतील गंमत जत्रा

शाळेतील गंमत जत्रा

शाळेत गंमत जत्रेचे आयोजन करण्यात आले. हॉलमध्ये विविध वस्तूंचे प्रदर्शन, विक्री व वर्गांमध्ये मुलांसाठी बौद्धिक खेळ असे स्वरूप होते. सध्या मुलांना बौद्धिक खेळ म्हणजे बैठक तयार होऊन एकाग्रता वाढेल बरोबरीने  वेगवेगळे मैदानी खेळ खेळण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.  या जत्रेचे  उदघाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष मा. डॉ. शरदजी कुंटे सर यांच्या हस्ते करण्यात आले. 

गेली ४ ते ५ वर्ष या जत्रेचे आयोजन करण्यात यशस्वी झालो आहोत. दरवर्षीप्रमाणेच या ही वर्षी छान प्रतिसाद मिळाला. पालकांनीही मुलांना वैविध्यपूर्ण खेळ खेळण्यास मिळाले असा अभिप्राय नोंदवला. टॅटू, सेल्फी पॉईंट यांनी जत्रेस रंगत आणली. मा. मुख्याध्यापिका अमिताताई दाते यांच्या मार्गदर्शनाखाली या जत्रेचे आयोजन करण्यात आले. 

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स