प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • शाळेचा पहिला दिवस – आनंदोत्सव आणि स्वागत समारंभ

शाळेचा पहिला दिवस – आनंदोत्सव आणि स्वागत समारंभ

शाळेचा पहिला दिवस – आनंदोत्सव आणि स्वागत समारंभ

आज शाळेचा पहिला दिवस होता. मुलांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुलांसाठी शाळा छान सजवली होती. फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. मुलांचे औक्षण करण्यात आले त्याच्यानंतर सरस्वतीचे पूजन झाले. मुलांसाठी चिंटूच्या आकारात सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. तर मुलांसाठी एका भिंतीवर एक पेपर लावून त्यावर मुलांच्या हातांचे ठसे घेण्यात आले. सनईच्या सुरात मंगलमय वातावरणात मुलांनी शाळेत पहिले पाऊल टाकले. 

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स