प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • संस्थापक दिन साजरा – हरित उपक्रम आणि संस्थापकांच्या कार्याची ओळख

संस्थापक दिन साजरा – हरित उपक्रम आणि संस्थापकांच्या कार्याची ओळख

संस्थापक दिन साजरा – हरित उपक्रम आणि संस्थापकांच्या कार्याची ओळख

संस्थापक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे माजी विद्यार्थी यांना घेऊन हरित परिसर ही संकल्पना राबवली..... शाळेत माजी विद्यार्थी यांनी फुलझाडे लावली त्याच बरोबरीने पालक, कोथिंबीर यांच्या बिया पेरल्या. विविध माध्यमातून विद्यार्थी शाळेशी जोडले जावेत व त्यांची शाळेशी असलेली नाळ तशीच रहावी हाच प्रयत्न. 

त्याप्रमाणे मुलांसाठी देखील एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, नामजोशी, शिवराम आपटे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज, आपली शाळा ज्या नावाने ओळखली जाते ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे इत्यादींच्या वेशभूषेत मुले आली तसेच मुलांनी पाच ते सहा ओळीत त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. 

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स