प्रवेश सुरु

सहल

सहल

सहल म्हणजे धमाल, मजा आणि मस्तीचा अनुभव! प्ले ग्रुप आणि मिनी केजीच्या मुलांना थोरात उद्यान येथे सहलीस नेले जाते. तेथे झोके, खेळणी आणि निसर्गात खेळण्याची मजा मुलांना खूप आवडते. सर्व मुले एकत्र खेळत, गप्पा मारत आणि हसत-खेळत छान वेळ घालवतात. यामुळे त्यांना नवीन मित्र मिळतात आणि एकत्र राहण्याचे महत्त्व कळते.

थोड्या मोठ्या गटातील मुलांना पाषाणजवळील सोमेश्वर मंदिर परिसरात नेले जाते. तेथे बलुतेदारांच्या प्रतिकृती दाखवून त्यांची माहिती दिली जाते, ज्यामुळे मुलांना जुन्या व्यवसायांची ओळख होते. नंतर सर्वजण महादेवाच्या मंदिरात जातात. शेवटी शाळेत परतल्यावर सगळे मिळून खाऊचा आस्वाद घेतात. या सहलीत मुलांना मजा तर होतेच, पण त्यातून त्यांना खूप काही शिकायलाही मिळते.

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स