प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव – प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा गौरव

राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव – प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा गौरव

राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव – प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा गौरव

26 जून रोजी शाळेत शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष होत. मा अमिता ताई यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. मोठ्या गटाचा विद्यार्थी वेद पोंक्षे हा शाहू महाराजांच्या वेशभूषेत आला होता. मुलांना शाहू महाराजांची माहिती तसेच गोष्ट सांगण्यात आली. 

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स