- Events /
- केसरी वाडा भेट – बिनभिंत उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांचा अनुभव वर्णन:
केसरी वाडा भेट – बिनभिंत उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांचा अनुभव वर्णन:
मोठ्या गटातील मुलांनी बिनभिंत उपक्रम अंतर्गत पालक संघाच्या सहकार्याने ऐतिहासिक केसरी वाडा येथे भेट दिली. या प्रसंगी लोकमान्य टिळक व गणपतीच्या मूर्तीचे पूजन मा. मुख्याध्यापिका अमिता ताई, मेघा ताई आंबेकर, पालक प्रतिनिधी आणि जगदीश भैय्यानी यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांनी केसरी वृत्तपत्र छापखाना आणि वस्तू संग्रहालय पाहिले. येथे लो. टिळकांच्या जतन केलेल्या विविध वस्तूंचे दर्शन घेऊन मुलांना देशभक्ती, परंपरा आणि इतिहासाची ओळख झाली. हा उपक्रम मुलांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More