प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • क्रीडा दिन २०२५

क्रीडा दिन २०२५

क्रीडा दिन २०२५

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची जयंती 18 जानेवारी रोजी असते व हा दिवस आपण शाळेत क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. यावेळेस मुलांचे विविध क्रीडा प्रकार बसवण्यात येतात. क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात होते. योगासने, सूर्यनमस्कार, परेड, डंबेल्स, कवायत प्रकार असे विविध प्रकार मुले सादर करतात. क्रीडा क्षेत्रातील एखादी व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येते.

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स