- Events /
- "कालिदास दिन"
"कालिदास दिन"
आषाढस्य प्रथम दिवसे" ..........
संस्कृत भाषेतील महान कवी कालिदास यांच्या "मेघदूत" या काव्यग्रंथातील ह्या ओळींच्या उल्लेखावरून आषाढ महिन्यातील प्रथम दिवस "कालिदास दिन" म्हणून ओळखला जातो. संस्कृत भाषेतील कालिदासाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा या निमित्ताने गौरव होतो.
संस्कृत भाषा बोलण्याचे अनेक फायदे आहेत. लहान वयातच संस्कृत शिकवले तर मुलांचे उच्चार स्पष्ट व स्वच्छ होतात. पुढे लेखनाच्या दृष्टीने उच्चारानुसार लेखन होत असल्याने या गोष्टीचा फायदा होतो. म्हणूनच आपल्या न्या. रानडे बालक मंदिर येथे मिनी गट,छोटा गट व मोठा गट यांचे वयानुरूप बोली संस्कृत घेतले जाते. मुलांना शिकवलेल्या संस्कृत गाण्याचे सादरीकरण छोट्या व मोठ्या गटाच्या मुलांनी संस्कृत दिनानिमित्त केले.
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More