- Events /
- बिनभिंतीची शाळा-केसरी वाड्याला भेट
बिनभिंतीची शाळा-केसरी वाड्याला भेट
मोठ्या गटातील मुलांनी ‘बिनभिंतीची शाळा’ या उपक्रमांतर्गत पालकांच्या सहकार्याने, आपल्या ताई-मावशींसोबत ऐतिहासिक केसरी वाड्याला भेट दिली. या भेटीदरम्यान केसरी वाड्यातील गणपतीच्या मूर्तीला मा. मुख्याध्यापिका अमिता ताई व पालकांनी हार अर्पण करून पूजन केले. मुलांना केसरी वृत्तपत्राचा छापखाना दाखवण्यात आला. वृत्तपत्राची छपाई कशी केली जाते, याची माहिती मुलांनी उत्सुकतेने जाणून घेतली. तसेच वस्तुसंग्रहालयाला भेट देऊन मुलांनी विविध ऐतिहासिक वस्तू पाहिल्या आणि आपल्या इतिहासाची, संस्कृतीची व समृद्ध वारशाची ओळख प्रत्यक्ष अनुभवातून करून घेतली.
.
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More