प्रवेश सुरु

बालसभा

बालसभा

आज शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विशेष 'बालसभेचे' आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अमिता ताई आणि सभेच्या अध्यक्षा कु. जिजा गोगावले यांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.यानंतर विद्यार्थ्यांनी दैविक जाधव, कैवल्य कुलकर्णी, इरा वझे आणि चैतन्य गुरव यांनी टिळकांच्या शौर्य, निष्ठा आणि वक्तृत्वावर आधारित सुंदर गोष्टी मांडल्या.बालसभेत स्वरूप कोकणे याने लोकमान्य टिळकांची हुबेहूब वेषभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राज्ञी कुलकर्णी हिने केले, तर उपस्थितांचे आभार आद्या पिसाळ हिने मानले.

कार्यक्रम

  •  दसरा खेळांचे पूजन आणि पाटीपूजन

    दसरा खेळांचे पूजन आ ...

    दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼

    Read More
  • नवरात्रीनिमित्त -अष्टदुर्गा सत्कार

    नवरात्रीनिमित्त -अष् ...

    रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More

  • भोंडला

    भोंडला

    आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More

  • बिनभिंतीची शाळा’ -  अष्टभुजा देवी

    बिनभिंतीची शाळा’ - ...

    मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स