- Events /
- आषाढी एकादशी पालखी सोहळा – पंढरीचा आनंद
आषाढी एकादशी पालखी सोहळा – पंढरीचा आनंद
शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठोबा–रुखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज अशा वारकऱ्यांच्या वेशात होऊन भाग घेतला.
हातात भगवे झेंडे व झांजा, तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन यांचा समावेश असलेल्या छोट्या वारकऱ्यांनी रांगेत उभे राहून पंढरीच्या पवित्र प्रवासाची झलक आपल्या शाळेच्या आवारात साकारली.हा सोहळा केवळ पारंपरिक पूजा-अर्चनापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, मराठी सांस्कृतिक वारसा आणि भक्तीभाव जागविणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More