- Events /
- श्रावणी शुक्रवार
श्रावणी शुक्रवार
आज शाळेत श्रावणी शुक्रवार भक्तिमय आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिवतीच्या प्रतिमेचे शाळेच्या मा. मुख्याध्यापिका अमिता ताईंनी विधिवत पूजन केले.
श्रावणी शुक्रवारचे महत्त्व, जिवतीची माहिती तसेच त्यामागील पारंपरिक गोष्ट शाळेतील प्ले ग्रुप, मिनी केजी, आणि छोटा गटातील मुलांना उमा ताईंनी व मोठ्या गटातील मुलांना शिल्पा ताईंनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीतील या सुंदर परंपरेची ओळख झाली.
घरात ज्या प्रेमाने आई आपल्या मुलांना औक्षण करून त्यांचे औक्षण करते, त्याच प्रेमळ भावनेने शाळेतील सर्वात लहान मुलांना, म्हणजेच प्ले ग्रुपच्या चिमुकल्यांना औक्षण करण्यात आले. या प्रसंगी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More