प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा

आपल्या शाळेत राखी पौर्णिमा व नारळी पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नवीन मराठी शाळेतील शिक्षक राऊत सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेतील मुलींनी राऊत सरांना प्रेमाने राखी बांधून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सुंदर संदेश दिला. या प्रसंगी श्रद्धा ताई आणि शिल्पा ताईंनी विद्यार्थ्यांना राखी पौर्णिमा महत्त्व सुंदर पद्धतीने समजावून सांगितले. तसेच राऊत सरांनी मोठ्या गटातील मुलांना नारळी पौर्णिमेची माहिती अतिशय छान व सोप्या पद्धतीने सांगितली. राखी पौर्णिमेचे औचित्य साधून मोठ्या गटातील सर्व मुलांनी स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार केली.

कार्यक्रम

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

  • बिनभिंत उपक्रम -  झाशीची राणी पुतळा

    बिनभिंत उपक्रम - झा ...

    बिनभिंती’ उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांनी ब ... Read More

  • दहीहंडी  श्रीकृष्ण जन्माष्टमी

    दहीहंडी श्रीकृष्ण ज ...

    शाळेत छोटा गट आणि मोठा गटातील चिमुकल्यांसोबत द ... Read More

  • ‘पाऊसपंचम’

    ‘पाऊसपंचम’

    मराठीशाळा

    🌧️ ‘पाऊसपंचम’ — जलचक्राची अनोखी ... Read More

  • गणेशोत्सव

    गणेशोत्सव

    सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.० ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स