- Events /
- दिप पूजन
दिप पूजन
आज आपल्या शाळेत दिप अमावस्या साजरी करण्यात आली
विविध प्रकारचे पारंपरिक दिवे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून, आपल्या संस्कृतीतील दिपांचे महत्त्व त्यांना समजावून सांगण्यात आले. 🪔 तसेच दिप अमावस्येची माहिती, तिचे सांस्कृतिक महत्त्व आणि त्यासंदर्भातील सुंदर गोष्टी मुलांना सांगण्यात आल्या.
कार्यक्रम
-
दसरा खेळांचे पूजन आ ...
दसरा आला हसरा, साऱ्या सणांचा आहे हा राजा! 🌼
Read More -
नवरात्रीनिमित्त -अष् ...
रानडे बालक मंदिर | अष्टदुर्गा सत्कार विशेष उपक ... Read More
-
भोंडला
आमच्या शाळेत भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला. ... Read More
-
बिनभिंतीची शाळा’ - ...
मोठ्या गटातील मुलांना शनिवारी ‘बिनभिंती शाळा’ य ... Read More
-
गणपती विसर्जन
नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More