प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्या. रानडे बालक मंदिरात योगमय वातावरण

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्या. रानडे बालक मंदिरात योगमय वातावरण

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्या. रानडे बालक मंदिरात योगमय वातावरण

न्या. रानडे बालक मंदिर, पुणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मिनी केजी व छोट्या गटातील विद्यार्थ्यांनी आपल्या ताईंच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी ताईंसोबतच शाळेचे पालक आणि योग अभ्यासक  माधुरीताई केळकर-फडके आणि त्यांच्या सहकारी वल्लरीताई आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व अनुभवले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. हा योग दिनाचा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अमिता ताई दाते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला. 

कार्यक्रम

  •  गणपती विसर्जन

    गणपती विसर्जन

    नवीन मराठी शाळा, न्या. रानडे बालक मंदिर आणि न्य ... Read More

  • बिनभिंत उपक्रम -  झाशीची राणी पुतळा

    बिनभिंत उपक्रम - झा ...

    बिनभिंती’ उपक्रमांतर्गत मोठ्या गटातील मुलांनी ब ... Read More

  • दहीहंडी  श्रीकृष्ण जन्माष्टमी

    दहीहंडी श्रीकृष्ण ज ...

    शाळेत छोटा गट आणि मोठा गटातील चिमुकल्यांसोबत द ... Read More

  • ‘पाऊसपंचम’

    ‘पाऊसपंचम’

    मराठीशाळा

    🌧️ ‘पाऊसपंचम’ — जलचक्राची अनोखी ... Read More

  • गणेशोत्सव

    गणेशोत्सव

    सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.० ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स