विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश
कथाकथन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक
कु. नारायणी निरंतर
Music Prodigy
हुजूरपागे तर्फे आयोजित कथाकथन स्पर्धेत कु. नारायणी निरंतर हिने प्रभावी सादरीकरणासाठी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. तिच्या स्वाभाविक अभिव्यक्तीने सर्वांचा मन जिंकले.
पुरस्कार
नाट्यछटा स्पर्धा २०२५ – तृतीय पारितोषिक
हुजूरपागा तर्फे आयोजित नाट्यछटा स्पर्धेमध्ये कुमारी अस्मेशा बोडस हिने प्रभावी अभ ...
सविस्तर वाचा →
कथाकथन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक
हुजूरपागे तर्फे आयोजित कथाकथन स्पर्धेत कु. नारायणी निरंतर हिने प्रभावी साद ...
सविस्तर वाचा →
गीता पठण स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस
चिन्मय मिशन तर्फे घेण्यात आलेल्या गीता पठण या स्पर्धेत कुमार अभय म्हस्केला उत्ते ...
सविस्तर वाचा →